अभिनेता ललित प्रभाकर सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असतो. नुकताच ललितने शेअर केलेला एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. या व्हीडिओत तो वॉशबेसिन समोर उभा आहे.पण मजेशीर बाब म्हणजे त्याने एका नळाखाली हात धरला की त्या नळातून पाणीच येत नाही. बाजूच्याच नळातून पाणी यायला सुरुवात होते आणि दुस-या नळाखाली पकडला ही पहिला नळ सुरु होतो. ललितने हा फनी व्हिडीओ शेअर करत त्याला-हाथ भी नहीं आया और मुंह भी नहीं लगा.अशी कॅप्शन दिलीये. या व्हीडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला कशी नशीबाने थट्टा मांडली हे गाणं ऐकायला मिळतय.
Chitralivo
#LalitPrabhakar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber